एकादशी व्रत कथा
तन-मनाचे दोष दूर करून बुद्धी तेजस्वी बनवणाऱ्या तसेच भगवद्भक्तीत वृद्धी, योगात यश आणि मनोवांच्छित फळ देणाऱ्या एकादशी व्रताची उत्पत्ती, नियम, लाभ इत्यादींची संपूर्ण माहिती असणाऱ्या या पुस्तकात समाविष्ट आहे:
-
पुराणांवर आधारित एकादशी व्रत कथा आणि त्यांचे माहात्म्य
-
एकादशीच्या रात्री श्रीहरिंजवळ जागरण करण्याचे माहात्म्य
-
एकादशी व्रत करण्याची पद्धत (विधि)
-
व्रत सोडण्याची (पारणे करण्याची) पद्धत
-
मार्गशीर्ष महिन्यातील ‘उत्पत्ती’ व ‘मोक्षदा’ एकादशी
-
पौष महिन्यातील ‘सफला’ आणि ‘पुत्रदा’ एकादशी
-
माघ महिन्यातील ‘षट्तिला’ आणि ‘जया’ एकादशी
-
फाल्गुन महिन्यातील ‘विजया’ आणि ‘आमलकी’ एकादशी
-
चैत्र महिन्यातील ‘पापमोचनी’ आणि ‘कामदा’ एकादशी
-
वैशाख महिन्यातील ‘वरूथिनी’ आणि ‘मोहिनी’ एकादशी
-
ज्येष्ठ महिन्यातील ‘अपरा’ आणि ‘निर्जला’ एकादशी
-
आषाढ महिन्यातील ‘योगिनी’ आणि ‘देवशयनी’ एकादशी
-
श्रावण महिन्यातील ‘कामिका’ आणि ‘पुत्रदा’ एकादशी
-
भाद्रपद महिन्यातील ‘अजा’ आणि ‘पद्मा’ एकादशी
-
आश्विन महिन्यातील ‘इंदिरा’ आणि ‘पापांकुशा’ एकादशी
-
कार्तिक महिन्यातील ‘रमा’ आणि ‘प्रबोधिनी’ एकादशी
-
पुरुषोत्तम (अधिक) महिन्यातील ‘परमा’ आणि ‘पद्मिनी’ एकादशी

Reviews
There are no reviews yet.